छतरपुर येथील पन्ना व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढल्याने आता रस्त्यावर वाघ दिसू लागले आहेत. पन्ना व्याघ्र प्रकल्पातील एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ