रविवार, ऑक्टोबर 11, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
सुरुची अडारकर - पियुष रानडे यांच्या घरी 'घटस्थापने' दिवशी चिमुकल्या पाहुणीचे आगमन; खास पोस्ट द्वारा शेअर केली गूडन्यूज | नाशिक, 11 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: अंबडमधील प्रदूषण, ऑटोचालकाची हत्या, सीईसी विरोधात आंदोलन & कांद्याच्या दरात घसरण | पुणे, 11 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: नवरात्री उत्सव, MPSC आंदोलन & मेट्रो प्रकल्प प्रगती |

Vasu Baras Muhurat: वसुबारस सणाची पूजा विधी, मुहूर्त आणि महत्व, जाणून घ्या

सण आणि उत्सव टीम लेटेस्टली | Oct 21, 2022 11:33 AM IST
A+
A-

हिंदू धर्मात गायीला खूप महत्व आहे. हिंदू धर्मात गायीला माता म्हटले जाते. गोवत्स द्वादशीच्या विशेष मुहूर्तावर गायीची पूजा करण्याची प्रथा आहे. गोवत्स द्वादशी दरवर्षी चंद्र महिन्याच्या अश्विनमधील कृष्ण पक्षाच्या बाराव्या दिवशी साजरा केली जातो, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel