Close
Advertisement
 
शुक्रवार, डिसेंबर 27, 2024
ताज्या बातम्या
4 minutes ago

UPI:लवकरच येणार 'युपीआय टॅप आणि पे' फिचर; क्यूआर कोडशिवाय करू शकाल पेमेंट

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Dec 28, 2023 12:45 PM IST
A+
A-

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लवकरच युपीआय टॅप आणि पे फिचर सुरू करणार आहे. डिजिटल पेमेंट आणखी सोपे होईल. यामध्ये तुम्ही क्यूआर कोड स्कॅन न करता पेमेंट करू शकाल, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS