सोमवार, सप्टेंबर 28, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
Google's Birthday 2026 Doodle: गूगल चा २८ वा वाढदिवस साजरं करणार खास डूडल; 'तो' पहिला लोगो पुन्हा झळकला | नाशिक, 27 सप्टेंबर 2026 ठळक बातम्या: दुष्काळसदृश स्थिती, पितृपक्षास प्रारंभ, शिवसेना बुलेरो वाटप & कुंभमेळा तयारी | पुणे, 27 सप्टेंबर 2026 ठळक बातम्या: गणपती विसर्जन, ध्वनी प्रदूषण, वृद्धाश्रमातील हिंसा & दुष्काळ जाहीर |

Unlock 1: सलून व्यवसाय पुन्हा सुरु करण्यास परवानगी द्यावी, सुप्रिया सुळे यांची उद्धव ठाकरेंने विनंती

Videos टीम लेटेस्टली | Jun 11, 2020 06:32 PM IST
A+
A-

महाराष्ट्रात आता दुकान , बजारपेठा, बस सुरु करण्यात आल्या मात्र अजूनही सलून सुरु करण्याची परवानगी मात्र देण्यात आलेली नाही आहे.त्यामुळे नाभिक समाजा समोरील आर्थिक अडचणी कायम आहेत ही बाब लक्षात घेऊन सलून व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी परवानगी द्यावी अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel