शुक्रवार, ऑक्टोबर 09, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
'दुष्काळामुळे लाडकी बहीण योजना बंद' हा दावा खोटा; व्हायरल व्हिडिओतील मुख्यमंत्र्यांचे विधान e-kyc बाबतचे; पहा सत्य काय | नाशिक, 9 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: अंबड पाणी प्रदूषण, पाणी कपातीचे आदेश & कुंभ कामाच्या ठिकाणी अपघात | मुंबई, ९ ऑक्टोबर २०२६ ठळक बातम्या: उष्णतेची लाट, आयआयटी बॉम्बे आग, पाणीकपात & नाना पाटेकर यांना निरोप |

Unlock 1 : आता घरातील पाळीव प्राण्यांना घराबाहेर फिरायला घेऊन जाण्यास परवानगी

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jun 06, 2020 02:55 PM IST
A+
A-

लॉकडाऊन ५ मध्ये आतपर्यंतचे बरेच नियम शिथिल करण्यात आले.ज्यात मॉर्निंग वॉकसाठी मैदान खुली करणे , दुकान सुरु करणे , वर्तमानपत्र वितरण सुरु करणे यांसारख्या बऱ्याच गोष्टी सुरु करण्यात आल्या. आता यामध्ये आणखीन एक गोष्ट सुरु करण्याला आता परवानगी मिळाली आहे ज्यामुळे ज्यांच्याकडे पाळीव प्राणी आहेत त्यांना दिलासा मिळणार आहे.जाणून घ्या कोणती आहे ती बातमी सविस्तर.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel