उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठाच्या परीक्षांबाबत एक मोठी घोषणा केली आहे. विद्यापीठाच्या सर्व परीक्षा आता ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहेत अशी घोषणा केली आहे.