गुरुवार, ऑक्टोबर 15, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
Kawasaki Z300 भारतात सादर; 20 ऑक्टोबरला अधिकृत लाँच, जाणून घ्या इंजिन आणि वैशिष्ट्ये | मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये सोन्याच्या दरात चढ-उतार; जाणून घ्या २२ आणि २४ कॅरेटचे ताजे भाव | Pune School Bus Accident: काळेवाडीत पोदार इंटरनॅशनल स्कूलची बस दुभाजकावर आदळली; बसमध्ये विद्यार्थी नसल्याने मोठा अनर्थ टळला |

Unemployment Rate: भारतात बेरोजगारीचा दर 6 टक्क्यांवरुन 3.2 टक्क्यांवर- अर्थमंत्री सीतारामन

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Feb 08, 2024 01:32 PM IST
A+
A-

केंद्र सरकार देशात वाढणारी महागाई कमी करण्यासाठी सातत्याने उपाययोजना केल्या जातात. देशात बेरोजगारीचा दर कमी झाल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. नव्या आकडेवारीनुसार, 2017-18 मध्ये बेरोजगारीचा दर 6 टक्के होता, जो 2022-23 मध्ये 3.2 टक्क्यांवर आला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS


Close
Latestly whatsapp channel