Close
Advertisement
 
बुधवार, डिसेंबर 25, 2024
ताज्या बातम्या
1 hour ago

Telangana: परीक्षा केंद्रावर भेदभाव, बुरखा घातलेल्या मुस्लीम महिलांना प्रवेश, हिंदू महिलांना काढायला लावले मंगळसूत्र

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Oct 20, 2022 02:31 PM IST
A+
A-

नुकताच सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटकच्या हिजाब वादावर निर्णय दिला. प्रकरण आता मोठ्या खंडपीठाकडे पाठवण्यात आले. हिजाब प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत देशात बरेच राजकारण झाले. आता तेलंगणामध्ये एक प्रकरण समोर आले आहे, जिथे परीक्षेदरम्यान हिंदू महिलांसोबत भेदभाव केला गेल्याचे दिसून येत आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS