Close
Advertisement
 
मंगळवार, डिसेंबर 17, 2024
ताज्या बातम्या
10 minutes ago

Sunny Leone चा फोटो TET परीक्षेच्या हॉल तिकीटवर, विभागाने दिले चौकशीचे आदेश

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Nov 09, 2022 12:55 PM IST
A+
A-

कर्नाटक मध्ये TET परीक्षेच्या हॉल तिकीटावर Sunny Leone चा फोटो असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. TET परीक्षेचे अ‍ॅडमिट कार्ड सोशल मीडीयावर चांगलंच वायरल होत आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS