Sunny Leone (Photo Credit: Instagram)

[Poll ID="null" title="undefined"]ोपॉर्नस्टार ते बॉलिवूडमध्ये मोठी प्रसिद्धी मिळवणारी सनी लिओन (Sunny Leone) सोशल मीडियावर (Social Media) नेहमीच सक्रीय असते. ती नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना अपडेट देत राहते. याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले फोटो शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असते. तीने शेअर केलेल्या फोटोंना काही क्षणातच मोठी पसंती मिळते. नुकताच सनीने तिच्या इन्स्टाग्रामच्या (Instagram) अकाऊंटवरून काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर अनेकांची झोप उडली आहे. सनीचे हे फोटोने सोशल मीडियावर आग लावली आहे. तसेच हे फोटो प्रचंड वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

डब्बू रत्नानीच्या 2021 कॅलेंडरसाठी सनी लिओन हे फोटोशूट केल्याची माहिती मिळत आहे. या फोटोमध्ये ती एका मोठ्या टोपीच्या मागे आपले शरीर झाकताना दिसत आहे. चाहत्यांना तीचा हा फोटो चांगलाच आवडला आहे. या फोटोला आतापर्यंत 10 लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे. याआधीही सनी लिओनने तिचे अनेक बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे देखील वाचा- Sushant Singh Rajput याच्या स्मृतीदिनी 'फिर मिलेंगे' म्हणत Ankita Lokhande ने शेअर केला दोघांच्या खास क्षणांचा व्हिडिओ (Watch Here)

इन्स्टाग्राम पोस्ट-

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

सनी लिओन व्यतिरिक्त अभिनेत्री विद्या बालन आणि तारा सुतारिया यांनीही फोटो शूट केले आहे. विद्या बालन या फोटोत ब्लॅक आणि ब्लॉऊन रंगाच्या हाय-थाई स्लिट गाऊनमध्ये दिसत आहे. तिच्याही फोटोला अनेकांनी लाईक्स आणि कमेंट केल्या आहेत.