Sunny Leone आणि Daniel Weber ने शेअर केले प्रेमाचे रंग; रंगपंचमीला किस करतानाचा रोमँटिक फोटो व्हायरल ( See Photo )
त्यांच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केले आहेत. यात सर्वात जास्त चर्चा होत आहे ती सनी लिओनी (Sunny Leone ) ने शेअर केलेल्या होळी सेलिब्रेशन फोटोंची.
कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर यंदा होळी आपल्या घरातील लोकांबरोबर आणि नियमांचे पालन करत खेळली गेली. बॉलिवूड सेलिब्रिटींनी हा उत्सव आपल्या जवळच्या खास व्यक्तींबरोबर साजरे केले आणि त्यांच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केले आहेत. यात सर्वात जास्त चर्चा होत आहे ती सनी लिओनी (Sunny Leone ) ने शेअर केलेल्या होळी सेलिब्रेशन फोटोंची.सनी नेहमीच्या कोणत्याना कोणत्या कारणांसाठी चर्चेत असते. यंदा ही होळी ला शेअर केलेल्या रोमॅंटिक फोटोनमुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे.
View this post on Instagram
होळीच्या सेलिब्रेशनमध्ये सनी लिओनी पती डॅनियलसोबत रोमान्स करताना दिसली. होळीच्या रंगात रंगलेला सनी आणि डॅनियल एकमेकांना लिपलॉक किस करताना पहायला मिळाले.
View this post on Instagram
यासोबतच या कपल ने त्यांच्या मुलांसमवेत ही या होळीचा पुरेपूर आनंद लुटला हे या फोटोंमध्ये आपण पाहू शकतो. सनी लिओनीने तिच्या इन्स्टाग्रामवर चाहत्यांसह अनेक फोटो शेअर केली आहेत ज्यांना यूजर्स कडून खूप पसंती ही मिळत आहे.
View this post on Instagram
सनी ने शेअर केलेल्या फोटो मध्ये आपण पाहू शकतो की तिने मुलांबरोबरचे ही फोटो शेअर केले आहेत.सनी ने निळ्या रंगाचे सलवार कमीज घातले होते.ज्यात ती नेहमी प्रमाणेच खुप सुंदर दिसत होती.सनी नेहमीच सगळेच सण मोठ्या उत्साहात साजरा करताना पहायला मिळते.
(The above story first appeared on LatestLY on Mar 30, 2021 03:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

