अमेरिकन अंतराळ संस्था नासा ( National Aeronautics and Space Administration ) कडून काही प्रतिमा प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. ज्यात पंजाब हरियाणातील शेतकरी यांनी शेतातील काही पेंढा जाळायला सुरुवात केली आहे.जाणून घ्या सविस्तर.