Close
Advertisement
 
रविवार, मे 11, 2025
ताज्या बातम्या
20 minutes ago

Special Coin: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जारी केले 1, 2, 5, 10 आणि 20 रुपयांची विशेष नाणी,दृष्टिहीनांनाही ओळखता येणार

Videos Nitin Kurhe | Jun 06, 2022 06:55 PM IST
A+
A-

6 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रेडिट-लिंक शासकीय योजनांसाठी राष्ट्रीय पोर्टल, ‘जन समर्थ पोर्टल’ लाँच केले. नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे वित्त मंत्रालय आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या 'आयकॉनिक वीक सेलिब्रेशन'मध्ये पंतप्रधान मोदी सहभागी झाले होते. 'आझादी का अमृत महोत्सव' चा एक भाग म्हणून जून 6-11 हा आठवडा साजरा केला जात आहे. अहवालानुसार, जन समर्थ पोर्टल हे शासकीय क्रेडिट योजनांना जोडणारे वन-स्टॉप डिजिटल पोर्टल आहे

RELATED VIDEOS