Advertisement
 
शनिवार, ऑगस्ट 02, 2025
ताज्या बातम्या
6 days ago

Shivtej Din 2021 Images: शिवतेज दिनानिमित्त मराठमोठे Messages, Greetings, Whatsapp Status, Facebook Images

सण आणि उत्सव Abdul Kadir | Apr 20, 2021 11:09 AM IST
A+
A-

लाल महालात छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाच्या विरोधात युद्ध केले तो जगाच्या इतिहासातील पहिले सर्जिकल स्ट्राइक होता. शाहिस्तेखानाची मोहिम अखेर 8 एप्रिल 1963 रोजी संपल्याने आणि चैत्र शुद्ध अष्टमीचा हा दिवस 'शिवतेज दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. शिवाजी महाराजांनी आपल्या 400 विश्वासू मावळ्यांसह लालमहालात अतिशय सावधपणाने शिरले. शिवाजी महाराज आणि शाहिस्तेखान यांच्यामध्ये झालेल्या लढाईत महाराजांनी त्याची तीने बोटे छाटली.

RELATED VIDEOS