Shivtej Din 2023 HD Images: शिवतेज दिनानिमित्त Wishes, Messages, Greetings, SMS द्वारे शिवभक्तांना द्या खास दिवसाच्या शुभेच्छा!
Shivtej Din 2023 HD Images (PC - File Image)

Shivtej Din 2023 HD Images: छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) शाहिस्तेखानाचा पराभव करून पुण्यातील लालमहालावर पुन्हा एकदा भगवा ध्वज फडकाविला. या घटनेचा आनंदोत्सव म्हणून शिवतेज दिन (Shivtej Din) साजरा केला जातो. शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याच्या युद्धनितीमुळे शाहिस्तखानाला लालमहाल सोडावा लागला. शाहिस्तखानाच्या हाताची बोट कापून शिवरायांनी त्याला चांगलाचं धडा शिकवला.

शिवाजी महाराजांचा हा पराक्रम शिवतेज दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी शिवभक्त एकमेकांना शिवतेज दिनाच्या शुभेच्छा देतात. तुम्हीदेखील शिवतेज दिनानिमित्त Wishes, Messages, Greetings, SMS द्वारे तुमच्या मित्र-मैत्रिणींना खास शुभेच्छा देऊ शकता. यासाठी खालील ईमेद मोफत डाऊनलोड करा.

शिवतेज दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Shivtej Din 2023 HD Images (PC - File Image)

शिवतेज दिनाच्या खूप खूप शुभेच्छा !

Shivtej Din 2023 HD Images (PC - File Image)

अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान

श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा

सर्व शिवभक्ताना शिवतेज दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Shivtej Din 2023 HD Images (PC - File Image)

जय शिवराय...

शिवतेज दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Shivtej Din 2023 HD Images (PC - File Image)

जय भवानी….

जय शिवाजी

शिवतेज दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Shivtej Din 2023 HD Images (PC - File Image)

सर्व शिवभक्तांना शिवतेज दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Shivtej Din 2023 HD Images (PC - File Image)

चैत्र शुक्ल अष्टमीच्या दिवशी शिवरायांनी शाहिस्तखानाचा पराभव केला होता. तेव्हापासून चैत्र शुक्ल अष्टमीला शिवतेज दिन साजरा केला जातो. यंदा 29 मार्च रोजी शिवतेज दिन साजरा केला जाणार आहे.