Shivtej Din 2021 Images: शिवतेज दिनानिमित्त मराठमोठे Messages, Greetings, Whatsapp Status, Facebook Images शेअर करून शिवभक्तांना द्या शुभेच्छा!
शिवतेज दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (Photo Credits-File Image)

Shivtej Din 2021 Images: लाल महालात छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाच्या विरोधात युद्ध केले तो जगाच्या इतिहासातील पहिले सर्जिकल स्ट्राइक होता. शाहिस्तेखानाची मोहिम अखेर 8 एप्रिल 1963 रोजी संपल्याने आणि चैत्र शुद्ध अष्टमीचा हा दिवस 'शिवतेज दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. शिवाजी महाराजांनी आपल्या 400 विश्वासू मावळ्यांसह लालमहालात अतिशय सावधपणाने शिरले. तेथे शिरल्यानंतर शाहिस्तेखानाला त्यांनी सळो की पळो करुन सोडेलच. याच दरम्यान शाहिस्तेखानाने तेथून पळण्याचा सुद्धा प्रयत्न केला. शिवाजी महाराज आणि शाहिस्तेखान यांच्यामध्ये झालेल्या लढाईत महाराजांनी त्याची तीने बोटे छाटली. (Shivtej Pratap Din 2021 Wishes: शिवतेज प्रताप दिनाच्या शुभेच्छा देणारी मराठमोळी शुभेच्छापत्र, WhatsApp Status, Facebook Messages!)

शिवाजी महाराजांनी लालमहालावर मिळवलेला विजय आणि फडकवण्यात आलेल्या भगव्या झेंड्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. तर लढाईनंतर शाहिस्तेखानाने त्याने पुणे सोडून औरंगाबाद येथे गेला. तर यंदाच्या शिवतेज दिनानिमित्त मराठमोठे Messages, Greetings, Whatsapp Status, Facebook Images शेअर करून शिवभक्तांना द्या शुभेच्छा!

शिवतेज दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (Photo Credits-File Image)
शिवतेज दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (Photo Credits-File Image)
शिवतेज दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (Photo Credits-File Image)
शिवतेज दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (Photo Credits-File Image)
शिवतेज दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (Photo Credits-File Image)
शिवतेज दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (Photo Credits-File Image)

शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची केलेली फजिती आणि त्यांनी लालमहालावर त्यांच्यासोबत दिलेला लढा यामधून राजांचे साहस, निर्भयता. अचूक नियोजन कौशल्य, प्रजेविषयी असलेली कळकळ दिसून येते.