गणेश चतुर्थीच्या निमित्ताने दरवर्षी 'गणपती बाप्पा' घरी आणणाऱ्या शिल्पाने यंदाही बाप्पाला घरी आणले आहे. लालबागच्या वर्कशॉपममधून शिल्पा बाप्पाची मूर्ती ती घरी घेऊन आली आहे. पहा फोटो.