Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 16, 2025
ताज्या बातम्या
7 hours ago

Sharad Pawar On Ajit Pawar: राष्ट्रवादीत कुठलीही फूट नाही, अजित पवार आमचेच नेते- शरद पवार

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Aug 25, 2023 06:31 PM IST
A+
A-

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारनी मोठे विधान केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आमचे नेते असून पक्षात कोणतीही फूट पडली नसल्याचं पवार यांनी म्हटलं आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS