Close
Advertisement
 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
ताज्या बातम्या
12 minutes ago

फुटीरतावादी नेता Yasin Malik ने कबूल केला गुन्हा, १९ मे रोजी होणार सुनावणी

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | May 11, 2022 11:33 AM IST
A+
A-

न्यायालयाने यासिन मलिकसह अनेक फुटीरतावादी नेत्यांवर बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा आणि आयपीसीअंतर्गत आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले होते. फुटीरतावादी नेता यासीन मलिकचा हा भारताविरुद्ध प्रचार-प्रसार करण्याचा इतिहास आहे.

RELATED VIDEOS