Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 23, 2025
ताज्या बातम्या
21 minutes ago

School Reopen In Maharashtra: राज्यातील कोविडमुक्त गावात 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु होणार; 'हे' असतील नियम

Videos Abdul Kadir | Jul 06, 2021 01:31 PM IST
A+
A-

गेल्यावर्षीपासून बंद असलेल्या शाळा-कॉलेज  बाबतीत दिलासादायक बातमी समोर येत आहे. शालेय शिक्षण विभागाने ग्रामीण भागातील कोरोनामुक्त गावांमध्ये आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्यासाठी काही महत्वाचे नियम पाळणे बंधनकारक असणार आहे. जाणून घ्या काय आहेत ते नियम.

RELATED VIDEOS