खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या टिप्पणीवरुन भाजप आणि एकनाथ शिंदे गटाने उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर जोरदार टीका केली होती, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ