Close
Advertisement
 
रविवार, जानेवारी 05, 2025
ताज्या बातम्या
17 minutes ago

राज्याचे कृषीमंत्री Abdul Sattar यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी? राजीनाम्यावरुन वाढला दबाव

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Nov 08, 2022 02:38 PM IST
A+
A-

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्याभर असंतोष पाहायला मिळत आहे. दरम्यान, अब्दुल सत्तार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अथवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो घ्यावा, अशी जोरदार मागणी होऊ लागली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS