Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 15, 2025
ताज्या बातम्या
30 minutes ago

Sachin Vaze Dismissed: सचिन वाझेंची पोलिस सेवेतून हकालपट्टी; पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांचे आदेश

Videos Abdul Kadir | May 12, 2021 01:05 PM IST
A+
A-

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटिनच्या कांड्या असलेली स्कॉर्पिओ ठेवल्याप्रकरणी आणि याच प्रकरणात व्यवसायिक मनसूख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी सचिन वाझे याच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

RELATED VIDEOS