शनिवार, ऑक्टोबर 10, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
नाशिक, 10 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: ₹53,000 कोटींची गुंतवणूक, त्र्यंबकेश्वर मंदिर बंद, भूजल प्रदूषण & रुग्णालयांचा घोटाळा | पुणे, 10 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: MPSC आंदोलन, पुरंदर विमानतळ जमीन संपादन, पाणी कपात & नाना पाटेकर यांना अखेरचा निरोप | मुंबई, 10 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: मराठा आरक्षणावर सुनावणी, सायबर गुन्हे वाढले & एफडीएची कारवाई |

Happy Rose Day Wishes In Marathi: रोज डे च्या शुभेच्छा WhatsApp Status, HD Image, Facebook Messages

सण आणि उत्सव Abdul Kadir | Feb 07, 2021 09:01 AM IST
A+
A-

प्रेमवीरांसाठी फेब्रुवारी हा महिना विशेष असतो. 7 ते 14 फेब्रुवारी दरम्यान रोझ डे (Rose Day) ते व्हेलेंटाईन डे असे 7 खास दिवस सेलिब्रेट करण्याची प्रथा आहे. प्रेम आणि गुलाब हे समीकरणच गोड असल्याने अनेकजण या लव्ही डव्ही वीकची सुरूवात गुलाब देऊन करतात. यंदा तुम्ही देखील तुमच्या खास व्यक्तीला रोझ डे च्या शुभेच्छा देण्यासाठी Happy Rose Day Wishes च्या शुभेच्छा WhatsApp Messages, Facebook Messages, WhatsApp Stickers यांच्यामाध्यमातून देऊन करू शकता.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel