ऑस्ट्रेलियातील कसोटी सामन्यानंतर भारतात परत आल्यावर भारतीय क्रिकेट टीममधला खेळाडू रोहित शर्मा आणि बायको रितिका हिला गेट वे ऑफ इंडिया येथे भ्रमंती करताना पहायला मिळाले. पाहूयात दोघांचे खास फोटो.