Close
Advertisement
 
शुक्रवार, डिसेंबर 27, 2024
ताज्या बातम्या
7 hours ago

Ram Navami 2023: श्री राम नवमीनिमित्त भगवान राम यांच्या विषयी काही खास गोष्टी, जाणून घ्या

सण आणि उत्सव टीम लेटेस्टली | Mar 26, 2023 09:00 AM IST
A+
A-

हिंदू धर्मीय चैत्र शुद्ध नवमी हा दिवस श्रीराम नवमी म्हणून साजरी करतात. यंदा हा राम नवमीचा सोहळा 30 मार्च दिवशी साजरा करणार आहे. राम नवमी अर्थात चैत्र शुद्ध नवमीला भगवान श्रीरामाचा जन्म झाला अशी आख्यायिका असल्याने राम भक्त या दिवशी राम जन्म सोहळा साजरा करतात, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS