Close
Advertisement
 
रविवार, जानेवारी 05, 2025
ताज्या बातम्या
1 hour ago

Raksha Bandhan 2021 Wishes: रक्षाबंधनानिमित्त WhatsApp Messages, Wallpapers च्या माध्यमातून शेअर करून बहिण-भावाला द्या शुभेच्छा

सण आणि उत्सव Abdul Kadir | Aug 21, 2021 08:01 AM IST
A+
A-

रक्षाबंधन हा सण बहिण-भावामधील अतूट नात्यासह प्रेम, विश्वासाचा दिवस मानला जातो. यंदा 22 ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी बहिण भावाला हातावर राखी बांधून त्याचे औक्षण करते. तसेच यावेळी भावाच्या दीर्घायुष्यासाठी सुद्धा बहिणीकडून प्रार्थना केली जाते.

RELATED VIDEOS