Close
Advertisement
 
गुरुवार, डिसेंबर 26, 2024
ताज्या बातम्या
3 minutes ago

Rahul Gandhi यांनी केंद्र सरकारवर केली टीका, PM Modi ला विचारले 10 प्रश्न

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jul 28, 2022 12:03 PM IST
A+
A-

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी "हुकूमशाही" सुरु असल्याचा आरोप केंद्र सरकारवर केला आहे. बेरोजगारी, महागाई, जीएसटी, अग्निपथ याविषयावर कोणी प्रश्न विचारले त्यांना तुरुंगात टाका असा आदेश देशाच्या राजाने दिला आहे.अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

RELATED VIDEOS