Close
Advertisement
 
मंगळवार, डिसेंबर 17, 2024
ताज्या बातम्या
8 hours ago

Prohibitory Orders in Mumbai: मुंबईमध्ये 16 ते 30 ऑक्टोबर दरम्यान कर्फ्यू लागू, फटाके फोडण्यास मनाई

Videos टीम लेटेस्टली | Oct 14, 2022 11:48 AM IST
A+
A-

दिवाळी सण आणि अंधेरी पोटनिवडणुकीच्या आधी शहरात 16 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर दरम्यान कर्फ्यू लागू केला जाईल.एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटात सुरू असलेल्या तणावामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून शहर पोलिसांनी हे आदेश जारी केले आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS