Close
Advertisement
 
मंगळवार, मार्च 04, 2025
ताज्या बातम्या
36 minutes ago

Pramod Sawant यांनी सलग दुसऱ्यांदा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Mar 28, 2022 04:42 PM IST
A+
A-

शपथविधीसाठी  पंतप्रधान नरेंद्र मोदीसह राज्यांचे मुख्यमंत्री देखील उपस्थित होते. महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेदेखील यावेळी उपस्थित होते.

RELATED VIDEOS