Close
Advertisement
 
शनिवार, डिसेंबर 28, 2024
ताज्या बातम्या
35 minutes ago

PM Narendra Modi :पॅरिसमध्ये दाखल, राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांची घेतली भेट

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | May 05, 2022 12:57 PM IST
A+
A-

पंतप्रधान मोदी बुधवारी डेन्मार्कमधील दुसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी झाले होते. भारत-नॉर्डिक शिखर परिषदेत प्रामुख्याने साथीच्या कोरोना संकटानंतर आर्थिक पुनर्प्राप्ती, हवामान बदलसह अनेक मुद्यांवर लक्ष केंद्रित केले गेले.

RELATED VIDEOS