Close
Advertisement
 
सोमवार, जानेवारी 27, 2025
ताज्या बातम्या
21 minutes ago

PM Modi: प्राणप्रतिष्ठेच्या पूजेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 दिवसांचा उपवास अखेर सोडला

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jan 22, 2024 05:06 PM IST
A+
A-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 दिवसांचा उपवास आज (22 जानेवारी) अखेर सोडला आहे. प्राणप्रतिष्ठा पूजेसाठी काही विशिष्ट नियम पाळले गेले होते. त्यामध्ये मागील 11 दिवस मोदी केवळ शहाळ्याचे पाणी घेत होते, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS