Close
Advertisement
 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
ताज्या बातम्या
8 minutes ago

Petrol And Diesel Prices: पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत आणखी वाढ; जाणून घ्या इंधनाचे नवे दर

Videos Abdul Kadir | Feb 11, 2021 06:24 PM IST
A+
A-

पेट्रोल-डिझेलच्या दरात गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने वाढ होत असल्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. कोरोना माहामारीमुळे आधीच आर्थिक तंगीत आलेल्या सर्वसामन्यांच्या खिशावर मोठा ताण पडत आहे. देशात आज सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे.जाणून घ्या नवे दर

RELATED VIDEOS