Close
Advertisement
 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
ताज्या बातम्या
3 minutes ago

Paytm Spoof: बनावट Payment App वरून आर्थिक फसवणूक, व्यवहारानंतर अकाऊंट बॅलेंस चेक करा, फसवणूक टाळा

व्हायरल Nitin Kurhe | Jan 05, 2022 06:08 PM IST
A+
A-

डिजिटल व्यवहार वाढल्यामुळे फ्रॉड करणार्‍यांची संख्या वाढली आहे. दुकानदाराला गंडवताना एका महिलेला रेड हॅन्डे पकडलं आहे. महिला स्पुफ पेटीएम अ‍ॅपवरून लोकांची फसवणूक करत होती. पेटीएम सारखे दिसणारेच 'Paytm Spoof' ती वापरत होती.

RELATED VIDEOS