Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 16, 2025
ताज्या बातम्या
6 hours ago

Doctor's Day 2020: राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा खास WhatsApp Stickers, Messages, Greetings

सण आणि उत्सव टीम लेटेस्टली | Jul 01, 2020 11:27 AM IST
A+
A-

भारतात 1 जुलै रोजी आणि अमेरिकेत 30 मार्च रोजी ‘राष्ट्रीय डॉक्टर दिन’ साजरा केला जातो. सर्व डॉक्टरांच्या सेवेबद्दल आभार मानण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा खास WhatsApp Stickers, Messages, Wallpapers, Greetings च्या माध्यमातून देऊन माना तुमच्या आयुष्यातील डॉक्टरांचे आभार.

RELATED VIDEOS