Close
Advertisement
 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
ताज्या बातम्या
4 minutes ago

Nagpur Lockdown: नागपूर शहरात 15 मार्च ते 21 मार्च लॉकडाऊन; पाहा काय असेल बंद आणि काय असेल सुरु

Videos Abdul Kadir | Mar 12, 2021 03:31 PM IST
A+
A-

नागपुरात आता पुन्हा 7 दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. पालकमंत्री नितीन राऊत यांनी ही घोषणा केली आहे. या काळात कोणत्या गोष्टी सुरु राहतील आणि कोणत्या गोष्टी बंद राहतील ते जाणून घेऊयात.

RELATED VIDEOS