Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 29, 2025
ताज्या बातम्या
2 hours ago

MVA Lok Sabha Seat: आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाविकासआघाडीचे जागा वाटपाचे सूत्र ठरल्याची चर्चा, जाणून घ्या, सविस्तर माहिती

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Mar 16, 2023 01:33 PM IST
A+
A-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेले महाविकासआघाडी सरकार कोसळ्यानंतर आणि शिवसेना पक्षात झालेल्या अभूतपूर्व बंडानंतर राज्यातील राजकारणाचे समीकरण प्रचंड बदलले आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राज्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय रणनिती आखली जात आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS