Close
Advertisement
 
गुरुवार, डिसेंबर 26, 2024
ताज्या बातम्या
6 hours ago

मुंबईत पहिल्यांदाच 24 तासांत COVID 19 चा एकही रुग्ण रुग्णालयात दाखल झाला नाही

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Mar 22, 2022 03:38 PM IST
A+
A-

पहिल्यांदाच काल मुंबईमध्ये कोविड-19 चा एकही रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्याची नोंद नाही. मुंबईत 7 जानेवारीला एकाच दिवशी 1,400 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

RELATED VIDEOS