गुरुवार, ऑक्टोबर 15, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
Kawasaki Z300 भारतात सादर; 20 ऑक्टोबरला अधिकृत लाँच, जाणून घ्या इंजिन आणि वैशिष्ट्ये | मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये सोन्याच्या दरात चढ-उतार; जाणून घ्या २२ आणि २४ कॅरेटचे ताजे भाव | Pune School Bus Accident: काळेवाडीत पोदार इंटरनॅशनल स्कूलची बस दुभाजकावर आदळली; बसमध्ये विद्यार्थी नसल्याने मोठा अनर्थ टळला |

Mumbai: मुंबई- आग्रा महामार्गावर ब्रेक फेल झाल्याने कंटेनर हॉटेलमधे घुसला, 12 ठार धुळे

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jul 04, 2023 04:37 PM IST
A+
A-

मुंबई- आग्रा महामार्गावर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव कंटेनर थेट हॉटेलमध्ये घुसला. धुळ्यात शिरपूर येथील पळासणेर येथील मध्यप्रदेश बॉर्डरवर ही अपघाताची घटना घडली आहे. या अपघातामध्ये 12 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 15 ते 20 जण गंभीर जखमी झाले आहेत, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS


Close
Latestly whatsapp channel