शुक्रवार, ऑक्टोबर 16, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
'भारत सोडा' नोटिशी विरूद्ध अभिनेता इम्रान खान ची मुंबई उच्च न्यायालयात धाव; लढणार कायदेशीर लढाई | IAS ची नोकरी सोडली, आता स्वतःचा 'जन नीती भारत' पक्ष! दिव्या मित्तल लढवणार योगींच्या राज्यात निवडणूक | सायन रेल्वे उड्डाणपूल लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार; 112 वर्षे जुन्या पुलाच्या जागी नवा पूल |

MSEB Strike:खाजगीकरणा विरोधात पुकारलेला संप देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी घेतला मागे

Videos Nitin Kurhe | Jan 04, 2023 07:24 PM IST
A+
A-

महावितरणाच्या कर्मचार्‍यांनी आज (4 जानेवारी) पासून पुकारलेल्या 3 दिवसांच्या संपामुळे अनेकांच्या अडचणी वाढल्या होत्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर हा संप आज मागे घेण्यात आला आहे, संपूर्ण ला माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel