Close
Advertisement
 
शुक्रवार, डिसेंबर 27, 2024
ताज्या बातम्या
9 minutes ago

Mission Gaganyaan: गगनयान मोहिम होणार 21 ऑक्टोबरला, इस्रोकडून तयारी जवळपास पूर्ण

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Oct 17, 2023 11:39 AM IST
A+
A-

इस्रोने आपल्या गगनयान मोहिमेची तयारी जवळपास पूर्ण केली आहे. इस्त्रोने सोशल मीडिया साइट्सच्या माध्यमातून कार्यक्रमाशी संबंधित छायाचित्रे आणि माहिती शेअर केली, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS