गायक, राजकीय नेता सिद्धू मुसेवाला याच्या खूनाचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रार याला अखेर अमेरिकेच्या कॅलिफॉर्निया मधून ताब्यात घेण्यात आले आहे. भारताच्या गुप्तचर संस्थेच्या सूत्रांच्या माहितीनुसार, गोल्डीला ताब्यात घेण्यात आले आहे. गोल्डी ब्रार याने पंजाबी गायक मुसेवाल्याच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ