रविवार, सप्टेंबर 06, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
गणेशोत्सवादरम्यान मुंबई मेट्रोची अ‍ॅक्वा लाईन 14 ते 25 सप्टेंबरपर्यंत मध्यरात्रीपर्यंत धावणार | नाशिक, 5 सप्टेंबर 2026 ठळक बातम्या: आश्रमशाळा मृत्यू, खड्ड्यांमुळे बळी, कुंभमेळा प्रकल्प & निवडणूक नोटिसा | पुणे, 5 सप्टेंबर 2026 ठळक बातम्या: फडणवीसांचे पुणे विकासाचे वक्तव्य, ठेकेदारांचा संप & मतदार यादीतील नावे वगळणे |

Maratha Reservation: मराठा समाजाचा एल्गार; येत्या 5 जूनला बीड जिल्ह्यात मोर्चा

Videos Abdul Kadir | May 24, 2021 04:32 PM IST
A+
A-

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर बीडमध्ये मराठा समाजाचा संताप व आक्रोश दाखवण्यासाठी 5 जून रोजी पहिला मोर्चा होत आहे. मराठा आरक्षण संदर्भात 5 जूनला पहिला मोर्चा बीडमध्ये निघणारच', अशी ठाम भूमिका मराठा नेते आणि आमदार विनायक मेटे यांनी आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel