गुरुवार, ऑक्टोबर 15, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
Kawasaki Z300 भारतात सादर; 20 ऑक्टोबरला अधिकृत लाँच, जाणून घ्या इंजिन आणि वैशिष्ट्ये | मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये सोन्याच्या दरात चढ-उतार; जाणून घ्या २२ आणि २४ कॅरेटचे ताजे भाव | Pune School Bus Accident: काळेवाडीत पोदार इंटरनॅशनल स्कूलची बस दुभाजकावर आदळली; बसमध्ये विद्यार्थी नसल्याने मोठा अनर्थ टळला |

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंची पदयात्रा दरम्यान नवी मुंबईत जड वाहनांना बंदी

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jan 24, 2024 12:26 PM IST
A+
A-

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंची पदयात्रा 25 जानेवारी रोजी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दाखल होणार आहे. 25 जानेवारीला रात्री 12 ते 26 जानेवारीला रात्री 11 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel