बुधवार, सप्टेंबर 23, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
IND vs NZ T20: भारताविरुद्धच्या मालिकेसाठी न्यूझीलंड संघात 'या' खतरनाक खेळाडूंची एन्ट्री; सँटनरकडे धुरा | Pune Metro Line 3: पीएमओची तारीख मिळेना, आचारसंहिता आडवी आली; हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचा मुहूर्त पुन्हा हुकला? | Hyundai Bayon Entry: 'बायॉन' येताच i10 आणि i20 बंद होणार? ह्युंदाईने अचानक घेतला 'हा' मोठा निर्णय! |

Manoj Jarange Patil Protest: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लाखो मराठ्यांसह मुंबईला पायी निघाले जरांगे पाटील

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jan 23, 2024 02:36 PM IST
A+
A-

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पायी निघालेले मनोज जरांगे पुण्यामध्ये दाखल झाले आहेत. आज आंदोलनाच्या चौथ्या दिवशी मनोज जरांगे पाटील आपल्या मुंबई मध्ये होणाऱ्या आंदोलनावर ठाम आहेत, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel