महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये लसीची विशेष मोहीम राबवण्याची घोषणा केली आहे. 25 ऑक्टोबर पासून या विशेष मोहिमेची सुरुवात होणार आहे.