Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 16, 2025
ताज्या बातम्या
28 minutes ago

Maharashtra School Reopen: राज्यात 17 ऑगस्टपासून शाळा सुरु; जाणून घ्या काय आहेत मार्गदर्शक सुचना

Videos Abdul Kadir | Aug 11, 2021 03:05 PM IST
A+
A-

राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत महत्वाची माहिती समोर येत आहे. 17 ऑगस्ट, 2021 पासून राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता 5 वी ते 7 चे वर्ग व शहरी भागातील इयत्ता 8 वी ते 12 वी चे वर्ग सुरु करण्यास परवानगी देण्यात येत आहे.

RELATED VIDEOS