Close
Advertisement
 
शुक्रवार, जानेवारी 03, 2025
ताज्या बातम्या
1 minute ago

Maharashtra Power Tariff: 1 एप्रिलपासून वीज दरात 2 टक्क्यांनी घट करण्याचे MERC चे आदेश

Videos Abdul Kadir | Mar 05, 2021 12:38 PM IST
A+
A-

राज्यातील वीज ग्राहकांसाठी अत्यंत आनंददायी बातमी समोर येत आहे. 1 एप्रिल 2021 पासून वीजेचे दर सुमारे 2 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय एमईआरसीने घेतला आहे. या निर्णयामुळे वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. जाणून घ्या याबद्दल अधिक माहिती.

RELATED VIDEOS