Close
Advertisement
  गुरुवार, सप्टेंबर 12, 2024
ताज्या बातम्या
22 minutes ago

Maharashtra: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे Admit Card आजपासून ऑनलाईन माध्यमातून उपलब्ध होणार; असं करा डाऊनलोड!

Videos टीम लेटेस्टली | Jan 31, 2024 05:48 PM IST
A+
A-

(Maharashtra SSC Admit Card 2024) महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या (Board Class 10 Admit Card 2024) विद्यार्थ्यांना आजपासून ऑनलाईन माध्यमातून त्यांचे बोर्ड परीक्षेचे अ‍ॅडमिड कार्ड अर्थात हॉल तिकीट उपलब्ध होणार आहे. परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांसोबत हे हॉल तिकीट असणं आवश्यक आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS