बुधवार, सप्टेंबर 30, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
Gold Rate Today: 30 सप्टेंबर रोजी मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये २२ व २४ कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय? | Oppo F35 and F35 Pro: ओप्पो एफ35 आणि एफ35 प्रो भारतात लवकरच होणार लाँच; संभाव्य किंमत आणि वैशिष्ट्ये आली समोर | नाशिक, 28 सप्टेंबर 2026 ठळक बातम्या: पाणीटंचाई, गणेश विसर्जन नियमभंग, शस्त्रसाठा जप्त & दुष्काळग्रस्त तालुक्यांची मागणी |

Maharashtra Lockdown: राज्यात निर्बंधांच्या कालवधीमध्ये 15 दिवसांची वाढ; राजेश टोपे यांचे संकेत

Videos Abdul Kadir | Apr 29, 2021 11:58 AM IST
A+
A-

राज्यातील कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 1 मे पर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. या कालावधीत आता 15 दिवसांनी वाढ झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. जाणून घ्या आरोग्यमंत्री याबद्दल अजून काय म्हणाले.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel